|
|
|
|
|
|
|
|
|
हवाई मार्ग :-

सर्वात जवळचा विमान तळ पूणे येथे असुन तेथुन कोंझर गाव 200 किलोमीटर अंतरावर आहे.
|
रेल्वे मार्ग :-
सर्वात जवळची कोकण रेल्वे स्थानके माणगाव व वीर येथे असुन तेथुन अनुक्रमे 50 किलोमीटर
अंतराव आहे व रस्त्याने जोडलेले आहे.
|
इतर वाहनाने :-
कोंझर गावी पोहचन्यासाठी अहमदाबाद पासुन अहमदाबाद, बरोडा, सुरत, नवसारी, वलसाड, वापी,
भिवंडी, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, इंदापूर, माणगाव, लोणेरा, महाड येथे पोहचाल. महाड
बस स्थानकावरून बस प्रवास व शिवाजी चोकमधून मिनिडोअर प्रवास करून कोंझर गावी पोहचु
शकाल.
|
(महाड ते कोंझर अंतर 17 किलोमीटर आहे)
|
|
|
|
|
श्री वाघजाई माता वार्षिक उत्सव सोहळा २०२३ शनिवार दि.४ मार्च २०२३ ***********स्वागतोत्सुक*********** ग्रामस्थ मंंडळ, कोंझर ता.महाड,जि.रायगड. अहमदाबाद,सुरत,मुंबई,रोहा,बडोदा,महाड मंंडळ* श्री वाघजाई तरुण मित्र मंडळ
|
श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ अहमदाबाद “कधी येशील रे मोहना.......” च्या संपूर्ण नाट्य कलाकारांना उत्कृष्ट अभिनया बदल अभिनंदन.तसेच आपल्या सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
|
|
|
|
|
|