शाखा
हवाई मार्ग :-
सर्वात जवळचा विमान तळ पूणे येथे असुन तेथुन कोंझर गाव 200 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग :-
सर्वात जवळची कोकण रेल्वे स्थानके माणगाव व वीर येथे असुन तेथुन अनुक्रमे 50 किलोमीटर अंतराव आहे व रस्त्याने जोडलेले आहे.
इतर वाहनाने :-
कोंझर गावी पोहचन्यासाठी अहमदाबाद पासुन अहमदाबाद, बरोडा, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, भिवंडी, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, इंदापूर, माणगाव, लोणेरा, महाड येथे पोहचाल. महाड बस स्थानकावरून बस प्रवास व शिवाजी चोकमधून मिनिडोअर प्रवास करून कोंझर गावी पोहचु शकाल.
(महाड ते कोंझर अंतर 17 किलोमीटर आहे)
श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे
सैनिक

माजी सैनिक

नाव- श्री विश्वास भिकू गोळे 

वडीलांचे नाव - स्व. भिकू सिताराम गोळे 

युनिट - फस्ट मराठा 

रैंक - हवलदार

भर्ती तारीख- 02 August 1974

निवृत्त तारीख- 31 July 1990

  


 माजी सैनिक

नाव- श्री सुभाष सीताराम सपकाळ

वडीलांचे नाव - श्री सीताराम पांडुरंग सकपाळ

रैंक- EX NAIK 

भर्ती तारीख- 04 May 1993

निवृत्त तारीख- 31 Jun 2011

 सैनिक

नाव - श्री मुकेश द्वारकू महाडीक

वडीलांचे नाव - श्री द्वारकू बाबू महाडीक

रैंक - NAIK 

भर्ती तारीख- 29 February 1996

 

 माजी सैनिक

नाव- श्री विशाल विश्वास गोळे 

वडीलांचे नाव - श्री विशवास भिकू गोळे 

युनिट - नाईन  मराठा 

रैंक - NAIK


             
 
 
Konzar Gav welcomes you . hit counter free
 
  Copyright © 2012 All Rights Reserved. Powered by : Witech Digital Solutions