|
|
|
|
|
|
|
|
|
हवाई मार्ग :-

सर्वात जवळचा विमान तळ पूणे येथे असुन तेथुन कोंझर गाव 200 किलोमीटर अंतरावर आहे.
|
रेल्वे मार्ग :-
सर्वात जवळची कोकण रेल्वे स्थानके माणगाव व वीर येथे असुन तेथुन अनुक्रमे 50 किलोमीटर
अंतराव आहे व रस्त्याने जोडलेले आहे.
|
इतर वाहनाने :-
कोंझर गावी पोहचन्यासाठी अहमदाबाद पासुन अहमदाबाद, बरोडा, सुरत, नवसारी, वलसाड, वापी,
भिवंडी, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, इंदापूर, माणगाव, लोणेरा, महाड येथे पोहचाल. महाड
बस स्थानकावरून बस प्रवास व शिवाजी चोकमधून मिनिडोअर प्रवास करून कोंझर गावी पोहचु
शकाल.
|
(महाड ते कोंझर अंतर 17 किलोमीटर आहे)
|
|
|
|
|
संपर्क
|
कोंझर/महाड/रोहा- १. श्री अविनाश चव्हाण २. श्री संदेश पवार ३. श्री अमित कदम मुंबई- १. श्री प्रशांत पवार सुरत- १. श्री चंद्रकांत दत्तात्रेय महाडीक २.श्री अमित शंकर महाडीक ३.श्री दत्ताराम शशिकांत भद्रिके ४.श्री हरित अशोक कदम ५.श्री गौरांग दिनानाथ कदम अहमदाबाद/बडौदा- १.श्री राहुल देवगीरकर २.श्री मेहुल महाडीक ३.श्री विशाल मोहिते
|
|
|
|
|
|